स्प्लेंडरचे नवे रूप बाजारात घालेल धुमाकूळ! आहे १०० सीसी विभागातील एलईडी हेडलॅम्प असलेली पहिली बाईक, देईल 73 किलोमीटरचे मायलेज
भारतीय दुचाकी उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण पाहिले तर भारतामध्ये प्रामुख्याने होंडा आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचा प्रचंड प्रमाणात दबदबा आहे व त्यासोबत बजाज कंपनीच्या बाईक्स देखील ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यात हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आतापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाईक्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या आहेत व त्या ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस देखील उतरलेले आहेत. जर आपण या … Read more