Hero Splendor : अवघ्या 18 हजार रुपयांत घरी आणा हिरोची धमाकेदार स्प्लेंडर! अपग्रेड फीचर्समुळे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
Hero Splendor : हिरो कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय बाईक अनेकांना खरेदी करायची असते मात्र बजेट कमी असल्याने ती अनेकांना खरेदी करता येत नाही. मात्र आता बजेट कमी असले तरीही तुम्ही अवघ्या 18 हजार रुपयांमध्ये हिरो स्प्लेंडर बाईक खरेदी करू शकता. हिरवी कंपनीकडून त्यांची स्प्लेंडर बाईक अनेक मॉडेल्समध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. स्प्लेंडर प्लस, सुपर स्प्लेंडर, … Read more