Health Marathi News : चेहऱ्यावरती डाग येऊ नयेत म्हणून लावा ‘या’ दोन गोष्टी; मिळेल जबरदस्त ग्लो

Health Marathi News : उन्हाळा चालू झाला की अनेकांच्या चेहऱ्यावर (Face) डाग (Spot) पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त होतात आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जात असतात. मात्र यावर घरगुती उपाय करून सुद्धा मात मिळवता येते. उन्हाळ्याच्या दिवसात (summer day) त्वचा (Skin) कोरडी आणि काळी पडते. त्यामुळे त्वचेची चमक निघून जाते. या ऋतूमध्ये अनेकांना … Read more