Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पीडित मुलीच्या फिर्यादी नुसार २९ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी व साक्षीदार दुचाकीवरून जात असतांना … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : लोणीव्यंकनाथ येथील श्रीगोंदा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. श्रीकांत नारायण ओलाला ( वय ४२ रा. भानगाव, श्रीगोंदा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर दौंड महामार्गावरील … Read more