हिवरेबाजारने उचलले आणखी एक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : दारूबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी या त्रिसुत्रीचा अवलंब करून आदर्श गाव बनलेल्या हिवरेबाजारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गावाने जोपासलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, यासाठी माती, वाळू आणि आणि गौण खनिजाच्या वाहतुकीसंबंधी गावाने धोरण आखले आहे. अशी वाहतूक करण्यासाठी गावात अवजड डंपर आणण्यास बंदी करण्यात … Read more

दोन जण दोन वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन जणांवर दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपाराची कारवाई केली आहे. यामध्ये फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा . कादरी मस्जिद जवळ , मुकुंदनगर ता. जि. अहमदनगर ), पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरी मळा, नगर सोलापुर रोड , अहमदनगर ) असे यांची नावे आहे. याबाबत अधिक … Read more

तब्बल नऊ हजार जणांची ‘एमपीएससी’ परीक्षेला दांडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा अहमदनगर शहरातील ३४ उपकेंद्रात शांततेत संपन्न झाली. नगरमध्ये या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ४५२ परीक्षार्थींची नोंदणी केली होती. यापैकी सकाळच्या सत्रात ४ हजार ५३६ तर दुपारच्या सत्रात ४ हजार ५५३ असे ९हजार ८९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास दीड हजार फौजफाटा तैनात होत. … Read more