अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील आठवडे बाजार रविवारी राहणार बंद…!

Ahmednagar News: ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल २०३ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीमुळे त्या-त्या गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली असून आज अर्ज माघारी घेण्यासाठीची मुदत आहे. त्यामुळे आज कोण कोण या राजकीय आखाड्यात उतरून … Read more