Mahindra XUV400 : लॉन्च होण्यापूर्वीच समोर आले महिंद्रा XUV400 चे टॉप फीचर्स, कारमध्ये असतील या खास गोष्टी, पहा…

Mahindra XUV400 : महिंद्रा 8 सप्टेंबर 2022 (8 September 2022) रोजी XUV400 इलेक्ट्रिक SUV लाँच (Launch) करणार आहे. हे वाहन XUV300 कॉम्पॅक्ट SUV ची इलेक्ट्रिक आवृत्ती आहे, जी SsangYong च्या X100 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. नवीन मॉडेल सुमारे 4.2 मीटर लांब असेल आणि XUV300 च्या तुलनेत मोठ्या बूट स्पेससह येईल. नवीन महिंद्रा XUV400 अधिक पॉवर आणि … Read more