Account Update : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा PPF आणि SSY खाते होईल बंद !
PPF, SSY Account Update : ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. येथील गुंतवणूकदारकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. कारण त्यांच्या आधार क्रमांकाशी संबंधित माहिती द्यावी लागेल, जर ग्राहकांनी … Read more