ST Bus Employee : ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटींचा निधी वितरित, आज होणार का पगार?
ST Bus Employee : महाराष्ट्र राज्य शासनातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. खरं पाहता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते दहा तारखेच्या दरम्यान होत असते. पण डिसेंबर महिन्यातील वेतन देयक जे की जानेवारी महिन्यातील 7-10 दरम्यान कर्मचाऱ्यांना मिळणार होतं. आज 13 जानेवारी होऊनही कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात … Read more