धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा खोळंबला; शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात एकदाही वेळेवर वेतन मिळाले नसल्याचा होतोय आरोप
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः शिक्षकांना आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाहीये. परिणामी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता 11 फेब्रुवारी आली तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. जानेवारी महिन्यातला त्यांचा पगार अजून खोळंबलेला आहे. … Read more