ST Employees Da Allowance : एसटी कर्मचारी महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत ! फाईल मंत्रालयात धूळखात पडून
ST Employees Da Allowance : मोठा गाजावाजा करत एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभात केली. मात्र दोन महिने उलटले तरी यासंदर्भातील कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर यासंदर्भातील फाईल मंत्रालयात धूळखात पडून असल्याचा आरोप एसटी संघटनांकडून करण्यात … Read more