आनंदाची बातमी ! एसटी महामंडळात ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल दिड लाख रुपये महिना, जाहिरात पहा
St Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत एक भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एसटी महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी तांत्रिक प्रकल्प सल्लागार हे रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी नुकतीच जाहिरात करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात … Read more