एसटी कर्मचाऱ्यांमागच शुक्लकाष्ट काही संपेना ! पगारासाठी निधीचीं तरतूद झाली; पण राज्य शासनाचा ‘हा’ निर्णय……

maharashtra news

State Employee News : एसटी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. अनेकांना पगार वेळेवर मिळत नसल्याने गृहकर्जाचे हप्ते फेडताना नाकी नऊ येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून एकदाही वेळेवर वेतन त्यांना मिळालेले नाही. या ठिकाणी विशेष बाब अशी की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी संप काळात … Read more

मोठी बातमी ! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच ठरलं; आता ‘या’ तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

st worker

ST Worker : एसटी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याने संकटात सापडले आहेत. कोरोना कालावधीपासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले असल्याने महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाच्या अनुदानावर विसंबून राहावे लागत आहे. मात्र शासनाकडून महामंडळाला वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाहीये. जानेवारी महिन्यातील वेतनाबाबत देखील अशीच उदासीनता पाहायला मिळत आहे. … Read more

State Employee News : काय सांगता ! एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनावर ; ‘त्या’ प्रलंबित मागण्यासाठी ‘या’ दिवशी होणार आंदोलन

maharashtra news

State Employee News : गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी महामंडळाला शासनात विलीन केले जावे अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. हा कर्मचाऱ्यांचा संप महामंडळाला चांगलाच दुःखदायी ठरला होता.st जवळपास चार महिने पूर्णपणे महामंडळाचे कामकाज ठप्प होते. यामुळे महामंडळाची आर्थिक हानी झाली होती. त्यावेळी हा संप … Read more