एसटी कर्मचारी संप प्रकरणी आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात एसटी कामगारांच्या आंदोलनात आज मंगळवारचा दिवस निर्णायक आहे. महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीची व्यवहार्यता ठरवण्यासाठी न्यायालय नियुक्त त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात खुला होणार आहे. गेल्या 100 दिवसांहून अधिक काळ झालं एसटी कर्मचारी संपावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत … Read more