ब्रेकिंग! स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; ‘या’ लोकांना नोकरीची संधी, जाहिरात पहा
State Bank Of India Recruitment : देशभरात बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान बँकिंग सेक्टर मध्ये जॉब शोधणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एक मोठी भरती आयोजित झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं. दरम्यान स्टेट … Read more