महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी मंजूर ! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी अर्थात 27 मे 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी तब्बल सहा महत्त्वाचे निर्णय निर्गमित करण्यात आले आणि यातीलच एक महत्त्वाचा निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली राज्य … Read more