DA Hike: केंद्रापाठोपाठ महाराष्ट्र सरकारने देखील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवला! वाचा किती केली वाढ?
DA Hike:- सध्या दिवाळी सारखा सण तोंडावर आला असताना सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ केली जाईल अशा आशयाच्या अनेक बातम्या मीडियामधून सातत्याने समोर येत होत्या व कर्मचाऱ्यांना देखील याबाबत फार मोठी अपेक्षा होती. त्याच अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देताना त्यांच्याकरिता असलेला महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ … Read more