सरकारकडे फक्त 3 दिवस, जुनी पेन्शन योजनेवर तोडगा काढा, नाहीतर राज्य ठप्प पडेल; आता ‘या’ आमदाराने दिला ईशारा
Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासनातील शासकीय कर्मचाऱ्यांनी 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करावी या आपल्या प्रमुख मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून शासनाला नोटीसा देण्यात आल्या आहेत. ओ पी एस साठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून … Read more