Steel and Cement Rate : कमी खर्चात बांधा मोठे घर! सिमेंट आणि स्टीलचे दर कोसळले, पहा नवीनतम दर…
Steel and Cement Rate : प्रत्येकाचे स्वतःचे पक्के घर असण्याची इच्छा असते. पण काही कारणास्तव ते घर अनेकांना बांधता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत. स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाल्याने ज्यांचे घर बांधण्यासाठी बजेट कमी आहे तेही घर बांधू … Read more