याला म्हणतात जिद्द ! लहानपणी वडिलांचे छत्र हरपलं, आईने मोल-मजुरी करून शिकवलं ; शेतकऱ्यांच्या लेकीन एमपीएससीत नेत्रदीपक यश मिळवलं, STI बनून दाखवलं

hingoli news

Hingoli News : एमपीएससी ही राज्यातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक. या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडो विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यश संपादित करतात आणि अधिकारी म्हणून नियुक्त होतात. एमपीएससीतून थेट अधिकारी पदी निवड होत असल्याने अलीकडे एमपीएससी या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे कॉम्पिटिशन हाय … Read more