शेतकऱ्याच्या पोराचा एमपीएससीत चमत्कार ! जिद्द आणि कठोर मेहनतीने MPSC त मिळवलं यश ; बनला STI
MPSC Success Story : शेतकऱ्याची पोर आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मग ते क्षेत्र स्पर्धा परीक्षेचा का असेना. या क्षेत्रात देखील शेतकऱ्यांच्या पोरांनी पार राडा माजवला आहे. आपल्या कष्टाच्या जिद्दीच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतकरी पुत्रांनी एमपीएससी सारख्या कठोर परीक्षेत देखील आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ग्रुप बी … Read more