Stock Market Crash | शेअर बाजार पडला पण ‘या’ शेअर्सने कमावले कोट्यवधी, दिला 20% परतावा

Stock Market Crash | सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिकन अध्यक्ष Donald Trump यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ निर्णयामुळे जागतिक स्तरावर बाजारात मोठी खळबळ निर्माण झाली. याचा परिणाम भारतातही दिसून आला. Sensex 2,751 अंकांनी कोसळून 72,612.75 वर स्थिरावला, तर Nifty 914 अंकांनी घसरून 21,989.85 या … Read more

Stock Market Crash | ‘ब्लॅक मंडे’! टाटा-रिलायन्ससह दिग्गज शेअर्स धडाधड घसरले, JLR ची शिपमेंटही तात्पुरती बंद

Stock Market Crash | सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठांतील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. Jaguar Land Rover JLR) कडून अमेरिकेत एप्रिल महिन्यासाठी वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा परिणाम टाटा मोटर्सच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात झाला. टाटा … Read more

Stock Market Crash : शेअर बाजारात अराजक, सेन्सेक्स कोसळला, 15 लाख कोटींचे नुकसान ! ही आहेत 3 कारणे

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारासाठी सोमवार, ७ एप्रिल २०२५ हा दिवस काळा सोमवार ठरला. बाजार उघडताच सेन्सेक्सने ३९०० अंकांची प्रचंड घसरण नोंदवली, म्हणजेच सुमारे ५ टक्क्यांनी कोसळला. त्याचवेळी निफ्टीनेही जवळपास ११४० अंकांची घसरण झाली आणि २१,७५० च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या दहा महिन्यांतील ही निफ्टीची सर्वात खालची पातळी आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड … Read more

Stock Market Crash : सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात धडामधूम, 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला…

Stock Market

Stock Market : इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार सातत्याने खाली जाताना दिसत आहे. सोमवारी मोठी घसरण पाहिल्यानंतर मंगळवारीही शेअर बाजाराची सुरुवात अशीच काहीशी झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि 73000 च्या … Read more

Share Market Crash : वर्षातील सर्वात मोठी घसरण ! फक्त हा एक शेअर आज राहिला फायदेशीर…

Share Market Crash :- युक्रेनवर युद्धाची परिस्थिती आणि देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा समोर आल्यानंतर सोमवारी शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात एवढी विक्री झाली की जवळपास वर्षभरातील सर्वात मोठ्या एकदिवसीय घसरणीचा विक्रम रचला गेला. बाजाराच्या या उलटसुलट हालचालीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. आधीच संशय होता – आज सत्र … Read more