Stock Market : गुंतवणूकदारांचा फायदाच फायदा! बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतोय ‘हा’ शेअर, तुमच्याकडे आहे का?
Stock Market : शेअर बाजारात अनेकांना गुंतवणूक करायला आवडते. परंतु प्रत्येकालाच त्यातून फायदा होतो असे नाही. अनेकांना यात खूप मोठी झळ सोसावी लागते, दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारात मोठे चढ-उतार दिसत आहे. या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून दिला आहे. अशातच एक शेअर बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आहे. त्याने आपल्या … Read more