Share Market Update : गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले ! शेअर बाजारातून एका दिवसात कमावले करोडो रुपये
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. दरम्यान आज शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात करोडोंची कमाई केली आहे. होय, सोमवार, 21 ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार वेगाने परतले. जेथे बीएसई सेन्सेक्स 267 अंकांनी वाढून बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 19,400 च्या जवळ पोहोचला. मिडकॅप आणि … Read more