‘या’ कंपनीचे स्टॉक स्प्लिट केले जाणार, 1 शेअर 5 शेअर्समध्ये विभागला जाणार ! Stock Split चा लाभ घेण्यासाठी उरलेत काही तास

Stock Split

Stock Split : भारतीय शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. तसेच काही कंपन्यांकडून स्टॉक स्प्लिट केले जात आहेत. अशातच एका सीफूड उत्पादक कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची मोठी घोषणा केली आहे. कोस्टल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून शेअरचे … Read more

365 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे डबल, आता ‘ही’ कंपनी स्टॉक स्प्लिट करणार, रेकॉर्ड डेट आताच नोट करा

Stock Split

Stock Split : शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये, स्टॉक स्प्लिट करणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच डीव्हीडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक असतात. दरम्यान अशाच गुंतवणूकदारांसाठी आता शेअर मार्केट मधून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर, सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअरची, डिव्हीडंड देण्याची … Read more

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, ‘या’ कंपनीच्या एका शेअरचे 5 शेअर्समध्ये विभाजन, Stock Split ची रेकॉर्ड डेट नोट करा !

Stock Split

Stock Split : IOL केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेडबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे या कंपनीच्या स्टॉकचे विभाजन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना अनेक वेळा डिव्हीडंट म्हणजेच लाभांश दिला आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये सुद्धा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता. म्हणून हा स्टॉक … Read more

Bonus Share : 1 शेअरवर 1 बोनस शेअर तर 200% चा डिविडेंड, ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना करतेय मालामाल; जाणून घ्या

Share Market Multibagger Stock

Bonus Share : शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देत आहेत. तर काही कंपन्या त्रैमासिक निकाल तसेच लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट इत्यादी जाहीर करत आहेत. या यादीत आता Indiamart Intermesh LTD कंपनी सामील झाली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. IndiaMart Intermesh ने पात्र गुंतवणूकदारांना बोनस म्हणून … Read more