Stocks of the week : छप्परफाड रिटर्न ! 15 दिवसांत एक लाखांचे झाले 265000 रुपये, तब्बल 104 टक्के परतावा देणाऱ्या कंपनीबद्दल जाणून घ्या

Stocks of the week : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण वर्ष 2023 च्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये, काही समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. दरम्यान, यामध्ये नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजी 165.12 टक्के, 3पी लँड होल्डिंग्ज 116.99 टक्के आणि कूल कॅप्स इंडस्ट्रीज 104 टक्के स्टॉक होते. 52 … Read more