Optical illusion : दिसते तसे नसते ! पहिल्यांदा तुम्हाला हवेत दगड उडताना दिसेल, मात्र तीक्ष्ण नजर असणाऱ्यांनाच या चित्रातील सत्य समजेल…
Optical illusion : आज सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिकल भ्रम मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला चित्रात काहीतरी शोधण्याचे आवाहन दिलेले आहे. ण कधी-कधी जे दिसतं ते दिसत नाही, आणि जे दिसत नाही ते घडते! ऑप्टिकल इल्युजनमध्येही असेच काहीसे घडते. संबंधित एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक दगड हवेत उडताना दिसत आहे. @Rainmaker1973 … Read more