Ashwagandha Cultivation: फळांपासून ते पानापर्यंतची विक्री करून मिळेल बंपर कमाई, समजून घ्या अश्वगंधा लागवडीचे गणित……
Ashwagandha Cultivation: भारतातील पारंपारिक पिकांव्यतिरिक्त आता शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Cultivation of medicinal plants) वळत आहेत. शासन शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रोत्साहनही देत आहे. ही पिके नगदी आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याला फार कमी वेळात चांगला नफा मिळतो. अश्वगंधाची लागवड (Cultivation of Ashwagandha) करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. सप्टेंबर महिन्यात याची लागवड केली जाते. त्याची फळे, … Read more