Strawberry Farming: लोमटे बंधूंनी 12 गुंठे स्ट्रॉबेरीतून मिळवले दीड लाखांचे उत्पन्न! वाचा कशा पद्धतीने केले व्यवस्थापन?

strwaberry farming

Strawberry Farming:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या फळबागांची लागवड व इतर भाजीपाला पिके लागवडीच्या माध्यमातून शेतकरी आता अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखात उत्पन्न घेऊ लागले आहेत. साधारणपणे जर आपण सध्याच्या शेतीचे स्वरूप पाहिले तर ते गहू, ज्वारी, बाजरी तसेच मका व कपाशी सारख्या पिकांकडून आता विविध प्रकारचा भाजीपाला, वेगवेगळे फळबागा … Read more