अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात ‘या’ दोघांची नावे निष्पन्न !
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटींच्या गुटख्याप्रकरणी मुंबईत येथील दोघांची नावे समोर आली आहे. यामुळे नगरच्या गुटख्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान मुंबई येथील पवन ऊर्फ राहुल ऊर्फ ठाकूरजी ऊर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित ऊर्फ सतीष साळवी (रा. मुंबई) यांची नावे समोर आली आहे. ते … Read more