अहमदनगर जिल्ह्यातही पुष्पा ! चक्क इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक !
अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ११ लाख ८४ हजार रूपये किंमतीचे ३७० किलो चंदन, इनोव्हा (MH 12 JU 5644), मोबाईल, रोख रक्कम असा १८ लाख ९६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून चंदनाची वाहतूक करणारे … Read more