Narendra Modi : भाजप नेत्याच्या ट्विटमुळे उडाली खळबळ, म्हणाले, २०२३ च्या मध्यातच मोदींना पंतप्रधानपद सोडावे लागेल…
Narendra Modi : 2024 मध्ये भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. असे असताना आता भाजप नेत्यानेच एक खळबळ उडवून देणारे ट्विट केले आहे. यामुळे भाजप नेत्यांची झोप उडण्याची शक्यता आहे. भाजप नेते माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. … Read more