Success Story of Godrej : ब्रिटिश काळात कुलूप बनवण्यापासून झाली सुरवात आज सॅटेलाईटपर्यंत पसरला व्यवसाय, गोदरजेच्या ४२ हजार कोटींच्या बिझनेसची प्रेरणादायी कहाणी
Success Story of Godrej : आज विविध क्षेत्रातील अनेक मोठे ब्रँड निर्माण झाले आहेत. यातील एक दिग्गज ब्रँड म्हणजे गोदरेज. भारतासह परदेशातही ‘कपाट’ म्हटलं की गोदरेज हाच ब्रँड समोर येतो. या कंपनीच्या यशामागे एक अतिशय दिलचस्प कथा आणि वारसा आहे. हा ब्रँड भारताच्या स्वातंत्र्याच्या खूप आधी सुरू झाला होता आणि डॉ. एनी बेझंट आणि रवींद्रनाथ … Read more