ये हुई ना बात ! 5 गुंठ्यात खेकडा पालणाचा केला प्रयोग, लाखोंच्या कमाईचा खुला झाला मार्ग
Successful Crab Farming : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. पारंपारिक शेतीमध्ये अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत असल्याने आता शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती कसण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक पद्धतीने शेती करतानाच शेतकऱ्यांनी आता शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये खेकडा पालनासारखा शेतीपूरक व्यवसाय देखील मोठ्या झपाट्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र … Read more