संभाजीनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! गव्हाच्या शेतीतून मिळवलं तब्बल 76 क्विंटलच हेक्टरी उत्पादन, पहा असं काय केलं?
Wheat Farming : सध्या देशभरात रब्बी हंगामातील गहू या मुख्य पिकाची काढणी म्हणजेच हार्वेस्टिंग प्रगतीपथावर असून अनेकांची गहू काढणीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर गव्हाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा गहू काढणी झाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी उशिरा गव्हाची पेरणी केली होती त्यांचा गहू अद्याप काढणे झालेला नाही. येत्या काही दिवसात मात्र देशभरातील … Read more