Health Tips Marathi : भारत जगाला पहिली टीबी लस देऊ शकतो, तज्ञांचा दावा
Health Tips Marathi : ICMR मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली टीबीवरील दोन लसींची चाचणी सुरू झाली आहे. देशातील ६ राज्यांमधील १८ ठिकाणी १२ हजारांहून अधिक टीबी रुग्णांवर (Patients) हा अभ्यास केला जात आहे. चाचणीशी संबंधित तज्ञांचा (experts) असा दावा आहे की चाचणी फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर, अभ्यास अहवालात लसीची (dose) परिणामकारकता आणि सुरक्षितता पूर्ण … Read more