Sudden Heart Attack : अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे? त्वरित उपचार केल्यास वाचू शकतो जीव
Sudden Heart Attack : मानवी शरीरात हृदय (Heart) हे अतिशय महत्वाचा भाग आहे. हृदयाचा आकार स्वतःच्या हाताच्या मुठीच्या बरोबर असते. सध्याच्या धावपळीच्या जगात बहुतांश लोक हृदय रोगांच्या (Heart disease) समस्येने (Problem) त्रस्त आहेत. त्याचवेळी, काही लोकांना तर ही समस्या कधी होते हे देखील माहित पडत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दरवर्षी जगात (world) लाखो लोकांचा … Read more