कोर्टात खटला प्रलंबित असेल तर ही तारीख महत्वाची
अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Ahmednagar News :-जिल्ह्यातील न्यायालयात तडतोड योग्य प्रकरण प्रलंबित असलेल्या पक्षकारांसाठी ७ मे ही महत्वाची तारीख आहे. जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवारी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख जिल्हा … Read more