दिलासादायक ! ऊस उत्पादकांना ‘या’ साखर कारखान्यांनी दिली 100 टक्के एफआरपी; पहा कारखान्यानुसार किती एफआरपी रक्कम झाली वितरित अन किती आहे थकीत
Sugarcane Farming : उस हे राज्यात उत्पादित होणारे बहुवार्षिकी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक शेती केली जाते. गेल्या ऊस हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिवाय एकरकमी एफआरपीचा मुद्दा देखील मोठा गाजला होता. या हंगामात मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता ऊस हंगाम अंतिम … Read more