Sugarcane Crushing : सात वर्षांपासून कारखान्याचा बेकायदा परवाना वापर ! ‘त्या’ कारखान्याला गाळप परवाना देऊ नका
Sugarcane Crushing : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विकत घेणाऱ्या पुणे येथील क्रांती शुगर कारखान्याला सन २०२३ – २४ चा गाळप हंगाम परवाना देण्यात येऊ नये, अशी मागणी साखर आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत बचाव समितीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पारनेर सहकारी साखर कारखान्याचे २०१५ ला राज्य सहकारी … Read more