अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ! ऊसाच्या शेतीत गव्हाचं आंतरपीक ; होतोय दुहेरी फायदा

Sugarcane Intercropping Wheat

Sugarcane Intercropping Wheat : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. नेवासा तालुक्यातील एका प्रयोगशील ऊस उत्पादक बागायतदाराने देखील असाच एक भन्नाट प्रयोग राबवला असून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्याच्या मौजे सौंदाळा येथील दिनकर आरगडे हे एक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी … Read more