Sugarcane Farming : बातमी कामाची ! ऊसाची ‘ही’ नवीन जात शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान; वाचा याच्या विशेषता

sugarcane farming

Sugarcane Farming : राज्यात ऊस या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. यामुळे गाळप हंगाम यंदा लवकरच आटोपणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उसाच्या एका नवीन जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. … Read more