Health Marathi News : रोजच्या खाण्यातील ‘या’ 5 गोष्टींमुळे फुफ्फुसांना होते नुकसान, लवकरच करा आहारातून दूर
Health Marathi News : बदलते जीवनचक्र आणि चुकीचा आहार (Wrong Diet) याचा परिणाम शरीरावर घातक होत आहे. तसेच शरीराला (Body) पौष्टिक आहार (Nutritious diet) न मिळाल्यामुळे पुरेसे जीवनसत्व (Vitamins) भेटत नाही आणि शरीर लगेच आजाराला बळी पडते. जेव्हा फुफ्फुस (Lungs) खराब होतात तेव्हा शरीराला शुद्ध ऑक्सिजन (Oxygen) मिळण्यास खूप त्रास होतो. फुफ्फुसांना दीर्घायुष्यासाठी सुरक्षित ठेवणे … Read more