महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी !

Ahmednagar Election Result 2024 Live Updates :  7.15 : अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी झाले आहेत. अधिकृत आकडेवारी आणि घोषणा बाकी असून. विजयानंतर लंके यांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित प्रतिक्रिया दिली आहे. आता कोणाविरूद्धही काही बोलायचे नाही. मला जनतेने निवडून दिले आहे – निलेश लंके मतमोजणी – … Read more