Ahmednagar Politics : नवीन तलाव, धरणे बांधा मगच जलपुजन करा …सुजित झावरे यांची टीका
Ahmednagar Politics : अगोदर स्वकर्तुत्वाने तालुक्यात नवीन तलाव, धरणे बांधावीत व मगच हक्काने जलपुजन करावे.असा टोला जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित पा.झावरे यांनी कोणाचे नाव न घेता आजी माजी आमदारांना लगावला आहे. पारनेर तालुक्यातील तलाव भरल्याने त्याचे जलपूजन सुजित पा.झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,तिखोलचा पाझर तलाव तालुक्यात सर्वात मोठा पाझर तलाव असून तिखोल, … Read more