Sukanya Samriddhi Yojana : मुलींच्या भविष्याची चिंता नको ! आता ही बँक देत आहे १५ लाख रुपये, असा घ्या फायदा
Sukanya Samriddhi Yojana : अनेकदा मुलगी झाली की आई वडिलांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागते. मात्र केंद्र सरकारकडून (Central Goverment) मुलींसाठी अनेक योजना (Scheme for girls) आणल्या जात आहेत. त्यामुळे मुलींच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. तुमच्याही घरात मुलगी असेल तर पंजाब नॅशनल बँक तुमच्यासाठी एक जबरदस्त स्कीम घेऊन आली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) … Read more