Schemes For Daughter Future: अरे वा ! मुलींच्या भविष्याची चिंता संपणार ! सरकार चालवत आहे ‘ही’ जबरदस्त योजना
Schemes For Daughter Future: तुमच्या घरात देखील मुलगी जन्मली असेल तर या पेक्षा आनंदाची बातमी दुसरी काहीच नाही. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार मुलींच्या भविष्याची काळजी घेत अनेक योजना राबवत आहे. तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या मुलीच्या शिक्षणाचा, लिखाणाचा तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च पूर्ण करू शकतात. अशीच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजनाही होय. … Read more