पुण्याच्या शेतकऱ्याचा उन्हाळी सोयाबीन लागवडीचा यशस्वी प्रयोग; मिळवलं विक्रमी उत्पादन, पहा….
Summer Soybean Farming : सोयाबीनची महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लागवड केली जाते. याची शेती मात्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे. एका आडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात होते आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी आपल्या राज्यात जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या … Read more