Summer Special Whiskey Brands : उन्हाळ्यात बिअरच नाही तर घ्या या स्पेशल व्हिस्की ब्रँड्सचा आस्वाद, तुम्हीही करू शकता एन्जॉय

Summer Special Whiskey Brands : प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात वेगवेगळे छंद असतात. काहींना मद्यपान करण्यचा चांद असतो. पण मद्यपान करत असताना प्रत्येक्जण वेगवेगळ्या कंपनीची दारू, व्हिस्की आणि बिअर पित असतो. भारतात असे काही व्हिस्की ब्रँड्स आहेत ज्याचा तुम्हीही आनंद घेऊ शकता. 1. अमृत इंडियन सिंगल माल्ट व्हिस्की 2004 मध्ये अमृत इंडियन सिंगल माल्ट व्हिस्कीची सुरुवात झाली. … Read more