Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Summer Special Whiskey Brands : उन्हाळ्यात बिअरच नाही तर घ्या या स्पेशल व्हिस्की ब्रँड्सचा आस्वाद, तुम्हीही करू शकता एन्जॉय

तुम्हालाही व्हिस्कीचे सेवन करण्याची सवय असेल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये काही स्पेशल व्हिस्की ब्रँड्सचा आस्वाद घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला नेक प्रकारची चव आढळून येईल.

Summer Special Whiskey Brands : प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात वेगवेगळे छंद असतात. काहींना मद्यपान करण्यचा चांद असतो. पण मद्यपान करत असताना प्रत्येक्जण वेगवेगळ्या कंपनीची दारू, व्हिस्की आणि बिअर पित असतो. भारतात असे काही व्हिस्की ब्रँड्स आहेत ज्याचा तुम्हीही आनंद घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1. अमृत इंडियन सिंगल माल्ट व्हिस्की

Amrut Single Malt (46%) : The Whisky Exchange

2004 मध्ये अमृत इंडियन सिंगल माल्ट व्हिस्कीची सुरुवात झाली. कर्नाटकमधील बंगलोर शहरात अमृत डिस्टिलरीद्वारे या व्हिस्कीची निर्मित करण्यात आली या आहे. ही व्हिस्की बार्ली, गहू आणि ओट्स पासून बनवली जाते.

2. पॉल जॉन इंडियन सिंगल माल्ट व्हिस्की

Single Malt (Indian) - Indian Whisky - Liquor

पॉल जॉन इंडियन सिंगल माल्ट व्हिस्कीमध्ये 46% अल्कोहोल आहे. जी 100 टक्के बार्लीपासून बनवली जाते. केरळ राज्यातील उडप्पी शहरात या व्हिस्कीची निर्मिती केली जाते. मद्यपान करणाऱ्यांमध्ये ही व्हिस्की लोकप्रिय आहे.

3. 100 पाईपर्स

100 Pipers | Scotch Whisky

100 पाइपर्स व्हिस्की ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. अनेकजण या 100 पाइपर्स व्हिस्कीचे सेवन करत असतात. ही व्हिस्की पेर्नोड रिकार्ड यांनी बनवलेली आशियाई स्कॉच व्हिस्की आहे.

4. 8 PM प्रीमियम ब्लॅक

8PM Premium Black Whisky - Radico Khaitan

8 PM प्रीमियम ब्लॅक व्हिस्की व्हॅनिला, कारमेल आणि ऑक्सिजन फ्लेवर्ससह गोड चव देते. ही व्हिस्की रेडियंट लाइफस्टाइल डिस्टिलरीद्वारे निर्मित करण्यात आली आहे.

5. बॅगपायपर डिलक्स

BAGPIPER GOLD PREMIUM WHISKY (750 ml)

बॅगपायपर डिलक्स व्हिस्की ही देखील सर्वाधिक लोकप्रिय व्हिस्की आहे. या व्हिस्कीची जाहिरात अनेक बॉलिवूड स्टार्सनी केली आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिस्की ब्रँडपैकी ही एक व्हिस्की आहे. 1976 मध्ये या व्हिस्कीचे उत्पादन सुरु करण्यात आले होते. गूळ, मध आणि जायफळ यासारखी ही व्हिस्की चव देते.

6. रॉयल चॅलेंज

Royal Challenge Whisky | Brands | Diageo India

रॉयल चॅलेंज या व्हिस्कीमध्ये स्कॉटलंड आणि भारतातील माल्टचे मिश्रण आहे. 1980 पासून या व्हिस्कीचे उत्पादन सुरू आहे. शॉ वॉलेस अँड कंपनीकडून ही व्हिस्की तयार करण्यात आली आहे.

7. मंकी शोल्डर

The one whisky you should try this week: Monkey Shoulder | GQ India

मंकी शोल्डर व्हिस्की ही सिंगल माल्ट व्हिस्कीपासून बनवली जाते. मंकी शोल्डर ही एक स्कॉटिश व्हिस्की आहे. ही व्हिस्की बनवण्यासाठी कार्डब्रिज, किनिव्ही आणि ग्लेनफिडिक माल्ट व्हिस्की वापरली जाते.

8. ब्लेंडर प्राइड रिजर्व कलेक्शन

Blenders Pride Reserve Collection_Launch Campaign on Behance

ब्लेंडर प्राइड रिजर्व कलेक्शन ही व्हिस्की देखील मद्यपान प्रेमींची लोकप्रिय व्हिस्की आहे. ही व्हिस्की सिंगल माल्ट आणि ग्रेन व्हिस्कीच्या मिश्रणातून बनवली जाते. त्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारची वेगळीच चव आहे.

9. जेमसन ओरिजिनल आयरिश व्हिस्की

Jameson Irish Whiskey 750Ml - The Cellar By Liquor Fort Premium Liquor  Store Now In Gurgaon

जेमसन ओरिजिनल आयरिश व्हिस्कीला हलका फुलांचा सुगंध आहे. त्यात व्हॅनिलाची चवही आहे. त्यात तुम्हाला गोड आणि खमंग चव मिळेल. बेरी, आले आणि लिंबाच्या रसाची चव देखील यामध्ये तुम्हाला लागेल.

10. जॉनी वॉकर रेड लेबल

जॉनी वॉकर रेड लेबल व्हिस्की/मिश्रित माल्ट व्हिस्की/आयरिश व्हिस्की! - Buy  आयरिश व्हिस्की व्हिस्की,स्कॉच व्हिस्की Macallan व्हिस्की,जैक डेनियल ...

जॉनी वॉकर रेड लेबल व्हिस्की ही एक मिश्रित स्कॉट्स व्हिस्की आहे. जॉनी वॉकर रेड लेबल जॉनी वॉकर कंपनीने उत्पादित केलेली प्रसिद्ध स्कॉट्स व्हिस्की आहे. या व्हिस्कीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे मिश्रण आढळेल.

11. सिग्नेचर रेयर एजेड

SIGNATURE RARE AGED WHISKY (750 ml)

ही व्हिस्की जहाँ पीरोजा यांनी बनवलेली व्हिस्की आहे. ही व्हिस्की म्हणजे तज्ज्ञ ब्लेंडरने बनवलेले मिश्रण असलेली व्हिस्की आहे. त्याची चव उत्तम आहे आणि त्यात मसालेदार आणि गोड फळांच्या मिश्रणाचा समावेश आहे.